पैस पर्यावरणसंवादाचा : संदर्भमूल्य असलेला अभ्यासपूर्ण दस्तावेज
‘पैस पर्यावरणसंवादाचा’ : वैश्विक आवाका, भारतीय संदर्भ लेखक: संतोष शिंत्रे मनोविकास प्रकाशन, पुणे. पृष्ठे: ३६०, मूल्य: रुपये ४८०. मुखपृष्ठ: चंद्रमोहन कुलकर्णी ग्रंथ उपलब्धी: ८८८८५५०८३७ पर्यावरण, निसर्गाचे-पर्यावरणाचे रक्षण हा आजकाल एकतर टिंगलीचा, कुचेष्टेचा किंवा उपेक्षेचा विषय झालेला असताना पर्यावरण पत्रकार, लेखक संतोष शिंत्रे ह्यांनी अतिशय कष्टपूर्वक सिद्ध केलेला ‘पैस पर्यावरणाचा’ हा ग्रंथ पर्यावरण-रक्षण, संशोधन आणि त्यासाठीच्या …